पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगांव आणि भाळवणी मंडळांचा नुकसानग्रस्त सर्वेक्षणात समावेश करा - आमदार अभिजीत पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
मुख्य संपादक रियाज मुलाणी
नोव्हेंबर ०५, २०२५
सोलापूर: माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राच्य...
