सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; वेळापूर जवळील 'जय हनुमान भाईनाथ दूध डेअरी'चा व्यवसाय तातडीने बंद करण्याचे आदेश!
मुख्य संपादक रियाज मुलाणी
मे ३०, २०२६
माळशिरस / वेळापूर: सोलापूर जिल्ह्यात अनधिकृत आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यवसायांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोह...
