५५ वर्षांनंतर जुळला योग: वाघोली जिल्हा परिषद शाळेच्या १९६६-७३ च्या बॅचचा स्नेहमेळावा जिजाऊ फार्म हाऊसवर उत्साहात संपन्न!
मुख्य संपादक रियाज मुलाणी
नोव्हेंबर १७, २०२५
वाघोली: तब्बल ५५ वर्षांनंतर वाघोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी सन १९६६ ते १९७३ या बॅचचा स्नेहमेळावा उत्तमराव मा...
