१. रोहीत रघुनाथ क्षत्रीय
२. राहूल रघुनाथ क्षत्रीय दोघेही ( रा. काझी गल्ली, अकलूज)
३. रोहन सुनिल शिंदे (रा. काझी गल्ली, अकलूज)
गुन्हा केल्यापासून परागंदा झालेल्या रोहीत क्षत्रीय आणि राहूल क्षत्रीय यांना वाशी येथून, तर रोहन शिंदे याला अकलूज येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक. अतुल कुलकर्णी साो, मा. अपर पोलीस अधिक्षक, प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग,संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे, सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोहेकॉ/९७८ अमोल बकाल, पोहेकों / १४०७ समीर पठाण, पोहेकॉ १५८९/शिवकुमार मदभावी, पोहेकॉ/१०९८ विक्रम घाटगे, पोहेकॉ / १५३३ तुषार गाडे, पोहेकॉ/१८२७ कंठोळी, पो कॉ/५१ रणजीत जगताप यांनी केलेली आहे.

