रोटरी क्लब ऑफ अकलूजच्या अध्यक्षपदी रोटेरियन कल्पेश पांढरे यांची बिनविरोध निवड; २०२७-२८ च्या कार्यकाळाची सोपवली धुरा
मुख्य संपादक रियाज मुलाणी
ऑगस्ट २१, २०२६
अकलूज (प्रतिनिधी): रोटरी क्लब ऑफ अकलूजच्या आगामी रोटरी वर्ष २०२७-२८ च्या अध्यक्षपदी रो.कल्पेश पांढरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्या...
